आंबोलीतील पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची दयनीय अवस्था….
असंख्य पर्यटकांनी.वळवला गोव्याकडे मोर्चा;आंबोलीतील हॉटेल व्यवसायावर परिणाम ð«आंबोली दि.१९ विष्णू चव्हाण -: आंबोलीतील पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने पर्यटकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे असंख्य पर्यटकांनी आपला मोर्चा गोव्याकडे वळवला आहे. त्यामुळे याचा परिणाम आंबोलीतील हॉटेल व्यवसायावर होत आहे. दरवर्षी लाखोंच्या पटित निधी खर्च करून सुध्दा अंतर्गत रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे.थुपपट्टी लावून…
