हानी झालेले वादळग्रस्त लाभापासून वंचित
तर काहींना हानीपेक्षा अधिक मोबदला;तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद:अरविंद मोडकर व अमृत राऊळ यांचा आरोप *ð«मालवण दि.२५-:* मालवण तालुक्यातील तौक्ते वादळग्रस्तांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही. काही तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी न करताच चुकीचा अहवाल दिल्याने प्रत्यक्षात मोठी हानी झालेले वादळग्रस्त या लाभापासून वंचित आहेत. तर काहींना हानीपेक्षा अधिक मोबदला दिला जात आहे….
