सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे १२रुग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.२५ -:* सावंतवाडी तालुक्यात आज १२ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १ तर ग्रामीण भागात ११ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात सालईवाडा या भागात एक रुग्ण सापडला असून ग्रामीण भागात तळवडे २, माजगाव ३, मळगाव ४, कोलगाव १, कवठणी १ असे रुग्ण सापडले असून, सद्य स्थितीत तालुक्यात २४८ रुग्ण सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page