Headlines

देवगड बर्वे लायब्ररीत आज कवी दादा मडकईकर यांचामालवणी कवितांचा जागर…

उमाबाई बर्वे लायब्ररी, देवगड आणि देवगड पेन्शनर्स असोशिएशन देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने केले आयोजन.. ⚡देवगड ता.१४-:उमाबाई बर्वे लायब्ररी, देवगड आणि देवगड पेन्शनर्स असोशिएशन देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मुक्तसंवाद’ या शिर्षकाखाली संपूर्ण वर्षभरात दर महिन्याला एक याप्रमाणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनिय काम करणाऱ्या व्यक्तीनां निमंत्रित करून त्यांच्याशी संवाद साधण्याचे एकूण बारा कार्यक्रम नियोजित केले आहेत. आज…

Read Full News

आशिये हद्दीतील नदीतील गाळ काढल्याने पुराची समस्या मार्गी लागेल…

महेश गुरव:दुस-या टप्प्यांतील गाळमुक्त नदी उपक्रमातील कामाचा शुभारंभ ; पावसापूर्वी काम होणार पुर्ण.. ⚡कणकवली ता.१४-: मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात गाळमुक्त नदी उपक्रम राबवण्यात येत आहे. पुरस्थिती निर्माण झाल्यावर नदी फुटुन आशिये गावात खालची गुरववाडी येथील 40 ते 45 घरांना पुराचा वेढा बसत होता. त्यामुळे ही समस्या पालकमंत्री…

Read Full News

एसटी कामगारांच्या मागण्या सोडवून घेण्यासाठी एकजूट दाखवा…

सुभाष देसाई :कुडाळ मध्ये एसटी कामगारसेनेचे राज्यव्यापी अधिवेशन ;अधिवेशनात एसटी कामगारांच्या विविध १५ मागण्यांबाबत ठराव.. ⚡कुडाळ ता.१४-: एसटी कामगारांच्या १५ मागण्या सोडवून घेण्यासाठी सर्वांनी एकजूट कायम ठेवून सातत्याने पाठपुरावा करावा. प्रसंगी आंदोलनाची गरज भासल्यास संपूर्ण शिवसेना कामगारांच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास शिवसेना नेते माजी मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे…

Read Full News

कुडाळ येथे राष्टीय लोकअदालतीमध्ये १५७ प्रकरणे तडजोडीने निकाली…

⚡कुडाळ ता.१४-: येथील राष्टीय लोक अदालतीत एकूण १५७ प्रकरणे तडजोडीने निकाली झाली असून २० लाख ७ हजार २५ रुपये एवढी रक्कम जमा करण्यात आली आहे.कुडाळ येथील दिवाणी न्यायालयात आयोजीत राष्टीय लोकअदालतीचे उदघाटन कुडाळ तालुका विधी सेवा समितीचे अघ्यक्ष तथा कुडाळचे दिवाणी न्यायाधीश जी .ए .कुलकर्णी यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाले. यावेळी दिवाणी न्यायालयाचे अतिरीक्त दिवाणी…

Read Full News

मध्यस्थी केंद्रामार्फत कुडाळमध्ये दोन प्रलंबित दावे निकाली…

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा समिती, कुडाळ यांचे सहकार्य :मध्यस्थी केंद्राचे पक्षकारांनी मानले आभार.. कुडाळ : “साधु संवाद, मिटवू वाद” न्यायाने उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशान्वये व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग ओरोस यांचे मार्गदर्शनाने तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायालय कुडाळ, येथे आयोजित मध्यस्थी केंद्रा मार्फत दोन दावे तडजोडीने निकाली काढण्यात…

Read Full News

रंगपंचमीमुळे बांद्याचा आठवडा बाजार रविवारी…

⚡बांदा ता.१४-: रंगपंचमीमुळे सोमवारी बहुतांश दुकाने बंद राहणार असल्याने बांद्याचा आठवडा बाजार यावेळी रविवार दिनांक १५ मार्च रोजी भरविण्यात येणार आहे. ग्राहकांनी याची नोंद घेऊन गैरसोय टाळावी असे आवाहन बांदा व्यापारी संघ व बांदा ग्रामपंचायत यांच्या वतीने करण्यात आले आहे.बांदा येथे दर सोमवारी भरणारा पारंपरिक आठवडा बाजार हा परिसरातील नागरिकांसाठी खरेदीचे महत्त्वाचे केंद्र मानला जातो….

Read Full News

भोसले इन्स्टिट्यूटची ‘गो-कार्ट’ ठरली ‘जजेस चॉईस’…

कोईमतूर येथील राष्ट्रीय स्पर्धेत दमदार कामगिरी…. ⚡सावंतवाडी ता.१४-: यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गो-कार्टला कोइमतूर येथील ‘गो-कार्ट डिझाईन चॅलेंज २०२६’ या राष्ट्रीय स्पर्धेत मानाचा ‘जजेस चॉईस’ पुरस्कार मिळाला असून देशात तेरावा क्रमांक प्राप्त करत विद्यार्थ्यांनी जिल्ह्याचा नावलौकिक देशपातळीवर वाढवला आहे. इंडियन सोसायटी ऑफ न्यू एरा इंजिनियर्स यांच्या वतीने कोइमतूर येथे आयोजित या…

Read Full News

तर गॅस गळती झाली अन् दुर्घटना घडली तर जबाबदार कोण…?

संजू परब: तर एका सत्ताधारी व्यक्तीनं कंपनीकडून ३० लाख रुपये घेतल्याचा केलाय गंभीर आरोप.. सावंतवाडी : शहरामध्ये एमएनजीएल गॅस कंपनीचे काम अनेक दिवस सुरू आहे. या कंपनीने न. प. च्या अटीशर्तींचे पालन न करता गॅस पुरवठा करण्याचा घाट घातला आहे. उद्या गॅस गळती झाली अन् दुर्घटना घडली तर जबाबदार कोण ? असा सवाल प्रशासनाला केला….

Read Full News

नगर पालिका/ नगर पंचायत आढावा बैठक…

नमो उद्यान’ विकासास गती द्या; ३० जूनपर्यंत काम पूर्ण करा:जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे… ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.१४-: जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या कामकाजाचा तसेच शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी गुरुवार (दि. १२ मार्च) रोजी घेतला. यावेळी नगर प्रशासन विभागाचे सह आयुक्त विनयाक औंधकर यांच्यासह सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी उपस्थित होते.बैठकीत जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सांगितले…

Read Full News

‘कोमसाप’तर्फे मिलिंद भोसले व दीपक नेवगी यांना आदरांजली…

प्रवीण भोसले, शेखर पाडगांवकर यांना पुरस्कार जाहीर.. ⚡सावंतवाडी ता.१५-: कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) शाखा सावंतवाडीच्यावतीने शाखेचे दिवंगत सदस्य स्व. प्रा. मिलिंद भोसले आणि स्व. ॲड. दीपक नेवगी यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येणाऱ्या विशेष पुरस्कारांची घोषणाही करण्यात आली. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व कीर्तनकार शेखर पाडगांवकर यांना हे…

Read Full News

You cannot copy content of this page