Headlines

सांगली येथील नदीत पडलेली सोन्याची चैन मालवणच्या स्कुबा डायवर्सनी शोधली…

⚡मालवण ता.१३-:सांगली जिल्ह्यातील कणेगाव येथे वारणा नदीत पोहताना एका पर्यटकाची नदीत पडलेली सोन्याची मालवण मधील स्कुबा डायव्हर वैभव खोबरेकर व सुजित मोंडकर यांनी नदीत शोधमोहीम राबवत शोधून काढली. चैन परत मिळाल्याने त्या पर्यटकांनी खोबरेकर व मोंडकर यांचे आभार मानत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. पनवेल येथील काही मित्रांचा ग्रुप सांगली जिल्ह्यातील कणेगाव येथे फिरण्यासाठी आला होता….

Read Full News

वेंगुर्ला भाजपामार्फत नवनिर्वाचित सभापतीसह लोकप्रतिनिधिंचा सत्कार…

⚡वेंगुर्ला ता.१३-: वेंगुर्ला भाजपामार्फत वेंगुर्ला तालुका भाजपा कार्यालय येथे नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा तालुकाध्यक्ष विष्णू lउर्फ पप्पू परब, नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर,जिल्हा कार्यकारिणी सदस्य वसंत तांडेल – साईप्रसाद नाईक – मनवेल फर्नांडीस , राजबा सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार कार्यक्रम संपन्न झाला. वेंगुर्ला…

Read Full News

वेंगुर्ला शहरातील व्यावसायिक फसवणूक प्रकरणी संशयित महिलेच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ …

वेंगुर्लावेंगुर्ला शहरातील एका नव युवा व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी वेंगुर्ला पोलिसांनी जलदगतीने तपास करीत दोन संशयितास ताब्यात घेत 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांना आज शुक्रवारी वेंगुर्ला पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर यांनी वेंगुर्ला न्यायालयात हजर केले असता कणकवली (मुंबई ) येथील प्रमुख संशयित महिलेस आणखी 2 दिवस पोलीस कोठडी व दुसऱ्या सावंतवाडी येथील पुरुष…

Read Full News

ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत परीक्षेत तत्पर तेजस बांदिवडेकरचे यश

⚡सावंतवाडी ता.१३-: ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत इयत्ता पहिलीतील विद्यार्थी कुमार तत्पर तेजस बांदोडेकर यांनी शंभर पैकी 92 गुण जिल्ह्यात दुसरा तर राज्यात 88 वा क्रमांक पटकावला. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्व थरातून कौतुक होत आहे. त्याला हे यश मिळविण्यासाठी त्याच्या होडावडे न्हईकर शाळेच्या शिक्षिका सौ.शुभा राणे यांनी मार्गदर्शन केले.

Read Full News

निरवडे येथे ३ एप्रिलपासून दोन दिवसीय महोत्सवाचा सोहळा…

खवय्यांची मेजवानी आणि कलेचा अविष्कार; निरवडे महोत्सवात खास आकर्षणे… ​सावंतवाडी,ता.१३: कोकणच्या लाल मातीतील संस्कृती आणि परंपरेचा समृद्ध वारसा जपत निरवडे ग्रामस्थांच्या सहकार्यातून यंदा एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. श्री देव महापुरुष कला क्रीडा मंडळ, निरवडे माळकरवाडी यांच्या पुढाकाराने निरवडे गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘निरवडे महोत्सव २०२६’ चे अत्यंत दिमाखदार आयोजन करण्यात आले असून, सध्या संपूर्ण…

Read Full News

*पुणे-कोकणसाठी ‘अमृत भारत एक्सप्रेस’ची मागणी…

सावंतवाडी टर्मिनसला गती देण्याबाबत रेल्वेमंत्र्यांशी चर्चा.. ⚡सावंतवाडी,ता.१३-: पुणे ते कोकण दरम्यान नवीन ‘अमृत भारत एक्सप्रेस’ सुरू करावी तसेच सावंतवाडी टर्मिनस प्रकल्पाचा ‘प्रधानमंत्री गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन’मध्ये समावेश करावा, अशी मागणी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन केली आहे. या भेटीची माहिती डॉ. कुलकर्णी यांनी १३ मार्च २०२६ रोजी त्यांच्या…

Read Full News

जल जीवन मिशन अंतर्गत खांबाळे-टेंबवाडीत जल अर्पण दिवस साजरा…

⚡वैभववाडी ता.१३-: ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचविणे हा जल जीवन मिशन योजनेचा मुख्य उद्देश असून या योजनेमुळे पाणीप्रश्न सुटण्यास मदत होत आहे, असे प्रतिपादन वैभववाडी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी केले. पाण्याचा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले.खांबाळे ग्रामपंचायतीच्या वतीने जल जीवन मिशन अंतर्गत जल महोत्सव कालावधीत खांबाळे-टेंबवाडी येथे जल अर्पण…

Read Full News

आखवणे विद्या मंदिरच्या समर्थ गोरेची इस्त्रो बेंगलोर अभ्यास दौऱ्यासाठी निवड…

⚡वैभववाडी ता.१३-: विद्या मंदिर आखवणे नंबर एक शाळेचा विद्यार्थी कुमार समर्थ संदीप गोरे (इयत्ता सातवी ) याची परराज्य अभ्यास दौऱ्यासाठी (इस्त्रो बेंगलोर) सहलीसाठी निवड झाली आहे. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग च्या वतीने दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी अभ्यास दौऱ्याची सहल आयोजित केली जाते या सहलीमध्ये विविध परीक्षांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. यावर्षी ही संधी गोरे याला…

Read Full News

इंडियन टॅलेंट सर्च लिटल चॅम्प ओलंपियाडमध्ये दिव्य ज्योती प्रशालेचा झेंडा…

⚡बांदा ता.१३-: इंडियन टॅलेंट सर्च तर्फे घेण्यात आलेल्या लिटल चॅम्प ओलंपियाड स्पर्धेत दिव्य ज्योती प्रशालेच्या पूर्व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले.यामध्ये सानवी चकोर, वियोना फर्नांडिस, अन्वय माने, आरोही देसाई, हार्दिक पवार,कार्तिक देसाई,शिवाय गावकर, विघ्नराज सावंत, यश्वी गावकर,सारा येडवे यांनी इंग्लिश ओलंपियाड स्पर्धेमध्ये सुवर्ण पद मिळवले, तर सानवी चकोर, वियोना फर्नांडिस, विवान गिरप, अन्वय…

Read Full News

कै. शिवाली पडवळ यांच्या स्मरणार्थ बांदा नट वाचनालयाला ५१ हजारांची देणगी…

⚡बांदा ता.१३-: सुरेश दत्ताराम पडवळ (रा. डेगवे) यांनी आपल्या कन्या (कै.) शिवाली सुरेश पडवळ हिच्या स्मरणार्थ बांदा नट वाचनालयाला एकावन्न हजार रुपयांची देणगी दिली आहे. या देणगीमुळे वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळणार असून वाचनालयाच्या विविध उपक्रमांना हातभार लागणार आहे.सदर रकमेच्या व्याजातून वाचनालयाने विद्यार्थ्यांसाठी किंवा वाचकांसाठी एखादी स्पर्धा आयोजित करावी, अशी इच्छा श्री. पडवळ यांनी व्यक्त केली…

Read Full News

You cannot copy content of this page