वायरी येथील श्री केळबाई देवीचा उद्या पासून जत्रोत्सव…
⚡मालवण ता.२३-:मालवण वायरी येथील जागृत देवस्थान कुलस्वामिनी श्री केळबाई देवीचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार दि. २४ मार्च ते गुरुवार २६ मार्च या कालावधीत रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मंगळवार २४ मार्च रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत आई केळबाई देवीचे नामस्मरण, १० ते दुपारी १२…
