Headlines

देवगड येथे 24 मार्चपासून ‘यंगस्टार प्रिमियर लिग- आमदार चषक २०२६’चे भव्य आयोजन…

⚡देवगड ता.२२-: यंगस्टार क्रिकेट क्लब, देवगड यांच्या वतीने येत्या २४ ते २८ मार्च दरम्यान ‘यंगस्टार प्रिमियर लिग (YPL) – आमदार चषक २०२६’ या भव्य ऑल इंडिया ओपन, डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शेठ. म. ग. हायस्कूल, देवगड येथील क्रीडागंणावर रंगणार असून देशभरातील दर्जेदार संघ आणि नामवंत खेळाडूंचा सहभाग यामध्ये…

Read Full News

वाडा गावातील उबाठा कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश…

⚡देवगड ता.२२-: तालुक्यातील वाडा गावातील उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या प्रवेशामध्ये उबाठाचे उपविभाग प्रमुख संजय तावडे, शाखाप्रमुख रवींद्र मांजरेकर, बुथ प्रमुख संदेश जाधव तसेच वाडा ग्रामपंचायतीच्या सदस्य अंकिता वाडेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश आहे. हा पक्षप्रवेश भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळ खडपे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी पडेल…

Read Full News

रोणापाल दयासागर छात्रालय येथे शिवकालीन साधनांच प्रदर्शन…

दुर्ग मावळा व दुर्ग रक्षक प्रतिष्ठान चे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.२२-: दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठान च्या वतीने , रोणापाल दयासागर छात्रालय व व्यवस्थापक जिवबा वीर यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी खास “शिवकालीन साधन (शस्त्रांची) व इतिहासाची प्रत्यक्ष ओळख व्हावी या उद्देशाने इतिहास अभ्यासक ज्ञानेश्वर राणे व त्यांचे सहकारी यांच्या वतीने दयासागर छात्रालयातील विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय शिवकालीन…

Read Full News

कणकवली येथे 24 मार्च रोजी ‘खरेदीदार-विक्रेता’ संमेलनाचे आयोजन…

​⚡सिंधुदुर्गनगरी ता.२२-: प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत (PMFME) जिल्ह्यातील नवउद्योजक, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO), शेतकरी गट आणि सूक्ष्म उद्योगांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागातर्फे मंगळवारी, 24 मार्च 2026 रोजी ‘खरेदीदार व विक्रेता संमेलनाचे’ आयोजन करण्यात आले आहे.​हे संमेलन सकाळी 09 ते सायंकाळी 6 या वेळेत कणकवली कॉलेज, कणकवली येथे संपन्न होणार असून खरेदीदार…

Read Full News

90 वर्षीय शूर सैनिक विठ्ठल सावंत यांचा सत्कार…

⚡सावंतवाडी ता.२२-: भारत-पाक युद्ध भारत चीन युद्ध इजराइल युद्ध अशा युद्धात शत्रूशी दोन हात करून आपले उत्तम रित्या 90 वर्षाचा आयुष्य जगणारे असे सैनिकी मराठा इन्फंट्री बटालियनचे विठ्ठल बाबाजी सावंत यांचा सत्कार करताना खरंच मी एका देश सेवकाच्या सानिध्यात मला राहता आले हेच माझे भाग्य आहे यांच्यामुळेच आम्ही आज सुखी समाधानी आहोत या लोकांनी जर…

Read Full News

राजा शिवाजी चौक गवळी तिठा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य- दिव्य अश्वारूढ पुतळा उभारणार…

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर:रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेशजी राणे यांची लवकरच भेट घेऊन प्रस्ताव ठेवणार.. ⚡सावंतवाडी ता.२२-: राजा शिवाजी चौक (गवळी तिठा) येथे गुढीपाडव्या निमित्त सालाबाद प्रमाणे सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन केले जाते. त्या प्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे हि आयोजन केले जाते या कार्यक्रमाच्या प्रसंगी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी राजा शिवाजी चौक (गवळी तीठा) येथे…

Read Full News

२४–२५ मार्चला सावंतवाडीत राष्ट्रीय टेकफेस्ट ‘क्वांटेक्झेरा २०२६’…

तंत्रज्ञानाच्या महाउत्सवासाठी भोसले नॉलेज सिटी सज्ज… ⚡सावंतवाडी ता.२२-: जिल्ह्यातील तंत्रशिक्षणाचे प्रमुख केंद्र असलेल्या भोसले नॉलेज सिटी येथे यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वतीने २४ व २५ मार्च रोजी ‘क्वांटेक्झेरा २०२६’ या भव्य राष्ट्रीय टेक फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. ‘प्रत्येकासाठी शाश्वत तंत्रज्ञान’ हे ब्रीदवाक्य घेऊन संपन्न होणाऱ्या या महोत्सवात एकूण ३ लाख रुपयांहून अधिक रकमेची…

Read Full News

महाराष्ट्र कॅरमचा २०२६-२०२७ चा वार्षिक कार्यक्रम जाहीर…

२० स्पर्धांचा धमाका:रॅपिडो सुपर सिक्स, प्रशिक्षण शिबिरे आणि पंच शिबिरांचा समावेश.. ⚡मुंबई दि.२२-: महाराष्ट्रातील कॅरमपटूंना अक्षरशः पर्वणी ठरणारा महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचा २०२६-२०२७ चा वार्षिक कार्यक्रम जाहीर झाला असून यंदा तब्बल २० भव्य स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. खेळाडूंच्या कौशल्याला नवी धार देण्यासाठी विविध स्तरांवरील स्पर्धांसोबतच प्रशिक्षण शिबीर आणि पंच शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेष…

Read Full News

शिवाजी चौक मित्रमंडळातर्फे महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर यांचा सत्कार…

⚡सावंतवाडी ता.२२-: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राजा शिवाजी चौक मित्र मंडळातर्फे (गवळीतीठा )सावंतवाडी येथेसावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला बालकल्याण सभापती सौ दिपाली दिलीप भालेकर यांचा सन्मान करण्यात आला.

Read Full News

मालवणात रोटरी क्लबतर्फे मधुमेहग्रस्तांसाठी नेत्रपटल तपासणी शिबीर…

⚡मालवण ता.२१-:रोटरी क्लब मालवण व आरसीसी क्लब मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. २५ मार्च रोजी सकाळी ८ वा. पासून लिमये हॉस्पिटल मालवण येथे मधुमेहग्रस्त रुग्णांची मोफत नेत्रपटल (डोळ्याचा पडदा) OCT तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी रोटरी क्लब ऑफ सांगली मिडटाऊन व सुदर्शन आय हॉस्पिटल सांगली यांची मोबाईल व्हॅन उपलब्ध असणार आहे. या तपासणीच्या माध्यमातून…

Read Full News

You cannot copy content of this page