Headlines

ज्येष्ठ पत्रकार गजानन वालावलकर यांचे निधन…

⚡मालवण ता.२५-:मालवणचे ज्येष्ठ पत्रकार, देवबाग गावचे माजी सरपंच, सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघांचे माजी जिल्हाध्यक्ष गजानन सीताराम वालावलकर (वय ७२) यांचे आज सकाळी मालवण येथील त्यांच्या निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले. देवबाग गावचे सुपुत्र असणारे गजानन वालावलकर यांनी ऐशीच्या दशकात आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. एक अभ्यासू पत्रकार म्हणून नावलौकिक मिळविलेल्या गजानन वालावलकर यांचा अध्यात्मिक तसेच चरित्रलेखन…

Read Full News

कणकवली रेल्वे स्थानकावर संशयास्पद फिरणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल…

कणकवली : कणकवली रेल्वे स्थानक परिसरात संशयास्पदरीत्या फिरताना आढळलेल्या एका व्यक्तीवर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील बाबू ताजपारिया (वय ३९, सांताक्रुज, मुंबई) असे संशयिताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद रेल्वे सुरक्षा बलाचे हवालदार हृदयनाथ शिंदे यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुनील ताजपारिया हा मंगळवारी रात्री सुमारे ८ वाजल्यापासून बुधवारी…

Read Full News

सावंतवाडीत वीज तोडणीवरून मनसे आक्रमक…

थकबाकीदार शासकीय कार्यालयांवर कारवाई का नाही..?: मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा संताप सवाल.. सावंतवाडी : एका महिन्याच बील थकित असल्यास सामान्यांचा वीज पुरवठा बंद करता, स्मार्ट मिटर लावण्यासाठी जबरदस्ती करता. मग, १७ लाख थकबाकी असलेल्या शासकीय कार्यालयांची वीज खंडीत का करत नाही ? असा कोणता शासन निर्णय आहे का, असा सवाल मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी केला….

Read Full News

चमत्कारामागील सत्य समजून घेणे म्हणजेच वैज्ञानिक दृष्टीकोन – विजय चौकेकर…

⚡देवगड ता.२५-:समाजात खोलवर रुजलेल्या नरबळी, अनिष्ट व अघोरी प्रथा तसेच जादूटोण्याच्या प्रकारांमुळे सर्वसामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर समाजाचे स्वास्थ्य अबाधित राहावे आणि भोंदूगिरीपासून लोकांचे संरक्षण व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने जादूटोणा विरोधी कायदा लागू केला आहे. हा कायदा समजून घेऊन, चमत्कार आणि अकल्पित घटनांमागील सत्य जाणून घेतल्यास प्रत्येकामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होऊ…

Read Full News

आरोस ग्रामस्थ रस्ताबाबत आक्रमक…

रस्ता दुरूस्ती न झाल्यास दिला आंदोलनाचा इशारा.. ⚡सावंतवाडी ता.२४-: आरोस ग्रामपंचायत रस्ता ते दांडेली मुख्य रस्ता बाबत आरोस ग्रामस्थ आक्रमक झाले असून,रस्ता दुरूस्ती न झाल्यास संबंधित विभाग व ठेकेदार यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की,आरोस ग्रामपंचायत ते दांडेली मुख्य रस्ता ( ग्रामा.३८६) मजबुतीकरण करणे हे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत…

Read Full News

आरोस येथे “तो मृत्युंजय एक” ऐतिहासिक नाटक…

⚡सावंतवाडी ता.२५-: आरोस येथे रामनवमीनिमित्त श्री देव गिरोबा युवक नाट्य मंडळ आरोस यांच्या वतीने गुरुवार दिनांक २६ मार्च रोजी रात्रौ १० वाजता ऐतिहासिक नाटक ” तो मृत्युंजय एक” (छत्रपती संभाजी) चे आयोजन करण्यात आले आहे.या नाटकाचे दिग्दर्शक जयेंद्रनाथ हळदणकर ,लेखक – महाबळेश्वर रेडकर, रंगमंच अमोल आरोस्कर, वेशभूषा जयंत नाटेकर, प्रकाश योजना युवराज मंगेशकर, पार्श्व संगीत…

Read Full News

जिल्हा परिषद सभापती निवडी बिनविरोध…

प्रितेश राऊळ, अनुराधा नारकर, संतोष साटविलकर, रुहीता तांबे सभापती पदी विराजमान.. ओरोस ता २५जिल्हा परिषदेच्या चारही विषय समिती सभापती पदाच्या निवडी बिनविरोध झाल्या. महायुतीच्या सदस्यांची या पदांवर वर्णी लागली आहे. भाजपच्या प्रितेश राऊळ यांची शिक्षण व आरोग्य, अनुराधा नारकर यांना महिला व बालकल्याण तर शिंदे शिवसेनेच्यावतीने संतोष साटविलकर यांना वित्त व बांधकाम आणि रुहीता तांबे…

Read Full News

शिवसेनेकडून जिल्हा परिषद सभापती पदांच्या उमेदवारांची घोषणा…

वित्त व बांधकामासाठी संतोष साटविलकर, समाजकल्याणसाठी रूहिता तांबे यांना संधी.. ओरोस ता २५-: शिंदे शिवसेनेकडून जिल्हा परिषद विषय समिती सभापती पदाचे उमेदवारांचे घोषणा करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत उपनेते संजय आंग्रे यांनी घोषणा केली आहे. त्यानुसार वित्त व बांधकाम सभापती पदासाठी मालवण तालुक्यातील पेंडूर जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आलेले संतोष साटविलकर,…

Read Full News

भाजपचे जि प सभापती पदाचे उमेदवार जाहीर…

शिक्षण व आरोग्य प्रितेश राऊळ, महिला व बालकल्याणअनुराधा नारकर अशी जाहीर झाली उमेदवारी.. ओरोस ता २५भाजपकडून विषय समिती सभापती पदासाठी उमेदवारांची घोषणा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केली आहे. त्यानुसार वेंगुर्ले तालुक्यातील रेडी जिल्हा परिषद मधून निवडून आलेले प्रितेश राऊळ यांची शिक्षण व आरोग्य समिती सभापती पदासाठी तर देवगड तालुक्यातील फणसगाव मतदार संघातून निवडून आलेल्या अनुराधा…

Read Full News

स्पर्धेच्या युगात आव्हानांना सामोरे जाऊन स्वतःची ओळख निर्माण करणे गरजेचे…

संदेश पारकर:सामाजिक, संस्कृतीक कार्यक्रमांमुळे नवोदित कलाकारांना प्रोत्साहन मिळते.. वेंगुर्ला : स्पर्धेच्या युगात प्रत्येकाने आव्हानांना सामोरे जात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे आवश्यक असल्याचे आहे. अशा उपक्रमांमुळे सांस्कृतिक चळवळीला बळ मिळत असून नवोदित कलाकारांना प्रोत्साहन मिळत आहे, असे प्रतिपादन कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले. वेंगुर्ले राउळवाडा येथे जबरदस्त सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेला…

Read Full News

You cannot copy content of this page