Headlines

२४ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड ; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची दमदार कामगिरी…

कणकवली : कणकवली पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) अंतर्गत दाखल असलेला घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या २४ तासांत उघडकीस आणत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.१८ मार्च रोजी सकाळी १०:३० ते दि. २० मार्च रोजी दुपारी ३:३० या कालावधीत ही घटना घडली होती. या घटने प्रकरणी २४ मार्च रोजी रात्री ८:५९…

Read Full News

वेंगुर्ला तालुक्यात पुरेसा पेट्रोल साठा उपलब्ध : तहसीलदार ओंकार ओतारी…

⚡वेंगुर्ला ता.२५-: वेंगुर्ला तालुक्यात पेट्रोल – डिझेल चा पुरेसा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दिली आहे . तालुक्यातील चारही पेट्रोलपम्प वर पुरेसा पेट्रोल – डिझेल साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफ़वावर विश्वास ठेऊ नये. चुकीचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करू नयेत.असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान वेंगुर्ला शहरातील भटवाडी…

Read Full News

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचा ‘डीपीआर’ तयार…

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत लेखी माहिती:मंत्री केंद्रीय मंत्री,खासदार नारायण राणे,पालकमंत्री नितेश राणे यांच्या केंद्रस्तरीय पाठपुराव्याला मोठ यश.. ⚡दिल्ली दि.२५-: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी कोल्हापूर (श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस) ते वैभववाडी या १०८ किमी लांबीच्या नवीन रेल्वे लाईन प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) अखेर तयार झाला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत…

Read Full News

गाबीत समाज वस्त्या सर्वेक्षण व सीमांकन प्रक्रिया वस्तुस्थितीदर्शक राबविण्यात यावी…

गाबीत फिशरमेन फेडरेशनतर्फे मागणी.. ⚡मालवण ता.२५:-गाबीत समाजाच्या वस्त्या सर्वेक्षण व सीमांकन प्रक्रिया स्थानिक गाबीत समाजास सोबत घेऊन वस्तुस्थिती दर्शक राबविण्यात यावी, यासाठी गाबीत वस्तीत घरोघरी सर्व्हे करण्यात यावे, अशी मागणी गाबीत फिशरमन फेडरेशनच्या वतीने मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी गाबीत फिशरमेन फेडरेशनचे अध्यक्ष बाबा मोंडकर, सुरेश बापर्डेकर, छोटू सावजी, बाबी जोगी,…

Read Full News

तोंडवळी येथील वाघेश्वर मंदिरात उद्या रामनवमी उत्सव…

⚡मालवण ता.२५-:मालवण तालुक्यातील तोंडवळी येथील श्री वाघेश्वर मंदिरात श्रीराम नवमी उत्सव दि. २६ एप्रिल रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी ७ वा. अभिषेक व पूजा, १० वा. कीर्तन, दुपारी १२ वा. राम जन्म, आरती, दुपारी १ वा. महाप्रसाद, रात्री ९ वा. कीर्तन, आरती, रात्री ११ वा. नाटक आदी कार्यक्रम होणार आहेत. भाविकांसाठी मोफत सिक्ससीटर गाडीची…

Read Full News

ज्येष्ठ पत्रकार गजानन वालावलकर यांचे निधन…

⚡मालवण ता.२५-:मालवणचे ज्येष्ठ पत्रकार, देवबाग गावचे माजी सरपंच, सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघांचे माजी जिल्हाध्यक्ष गजानन सीताराम वालावलकर (वय ७२) यांचे आज सकाळी मालवण येथील त्यांच्या निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले. देवबाग गावचे सुपुत्र असणारे गजानन वालावलकर यांनी ऐशीच्या दशकात आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. एक अभ्यासू पत्रकार म्हणून नावलौकिक मिळविलेल्या गजानन वालावलकर यांचा अध्यात्मिक तसेच चरित्रलेखन…

Read Full News

कणकवली रेल्वे स्थानकावर संशयास्पद फिरणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल…

कणकवली : कणकवली रेल्वे स्थानक परिसरात संशयास्पदरीत्या फिरताना आढळलेल्या एका व्यक्तीवर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील बाबू ताजपारिया (वय ३९, सांताक्रुज, मुंबई) असे संशयिताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद रेल्वे सुरक्षा बलाचे हवालदार हृदयनाथ शिंदे यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुनील ताजपारिया हा मंगळवारी रात्री सुमारे ८ वाजल्यापासून बुधवारी…

Read Full News

सावंतवाडीत वीज तोडणीवरून मनसे आक्रमक…

थकबाकीदार शासकीय कार्यालयांवर कारवाई का नाही..?: मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा संताप सवाल.. सावंतवाडी : एका महिन्याच बील थकित असल्यास सामान्यांचा वीज पुरवठा बंद करता, स्मार्ट मिटर लावण्यासाठी जबरदस्ती करता. मग, १७ लाख थकबाकी असलेल्या शासकीय कार्यालयांची वीज खंडीत का करत नाही ? असा कोणता शासन निर्णय आहे का, असा सवाल मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी केला….

Read Full News

चमत्कारामागील सत्य समजून घेणे म्हणजेच वैज्ञानिक दृष्टीकोन – विजय चौकेकर…

⚡देवगड ता.२५-:समाजात खोलवर रुजलेल्या नरबळी, अनिष्ट व अघोरी प्रथा तसेच जादूटोण्याच्या प्रकारांमुळे सर्वसामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर समाजाचे स्वास्थ्य अबाधित राहावे आणि भोंदूगिरीपासून लोकांचे संरक्षण व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने जादूटोणा विरोधी कायदा लागू केला आहे. हा कायदा समजून घेऊन, चमत्कार आणि अकल्पित घटनांमागील सत्य जाणून घेतल्यास प्रत्येकामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होऊ…

Read Full News

आरोस ग्रामस्थ रस्ताबाबत आक्रमक…

रस्ता दुरूस्ती न झाल्यास दिला आंदोलनाचा इशारा.. ⚡सावंतवाडी ता.२४-: आरोस ग्रामपंचायत रस्ता ते दांडेली मुख्य रस्ता बाबत आरोस ग्रामस्थ आक्रमक झाले असून,रस्ता दुरूस्ती न झाल्यास संबंधित विभाग व ठेकेदार यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की,आरोस ग्रामपंचायत ते दांडेली मुख्य रस्ता ( ग्रामा.३८६) मजबुतीकरण करणे हे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत…

Read Full News

You cannot copy content of this page