अणसूर येथे मोफत इंग्लिश स्पीकिंग कोर्स सुरू
विजय सरमळकर यांनी केले उद्घाटन;श्री देवी सातेरी कला क्रीडा मंडळाचा उपक्रम वेंगुर्ले:श्री देवी सातेरी कला क्रीडा मंडळ अणसूर यांच्या वतीने गावात मोफत इंग्लिश स्पिकिंग कोर्स सुरू करण्यात आला असून या क्लासचे उदघाटन प्रसिद्ध आंबा बागायतदार विजय कृष्णा सरमळकर यांच्या हस्ते १३ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर उद्योजक नाथा गावडे, सामाजिक कार्यकर्ते गोपी गावडे, आपा…
