आय के बिझनेस सर्व्हिसकडून पर्यटनासाठी कोकण दर्शन पॅकेज जाहीर

मुबलक रुपयांत सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्यात येणार फिरता

⚡सावंतवाडी ता.१५-: शहरातील आय. के. बिझनेस सर्व्हिस कडून आय. के स्पेशल कोकण दर्शन पॅकेज उपलब्ध करून देण्यात आले असून, यामधून २५०० रुपयात आंबोली दर्शन, ३ हजार रुपयात रेडी, शिरोडा, तेरेखोल, वेंगुर्ला दर्शन, ३ हजार रुपयात मालवण दर्शन, ३५०० रुपयात गोवा दर्शन , ४ हजार रुपयात देवगड दर्शन , ६५०० रुपयात रत्नागिरी दर्शन असे सात दिवसांचे पॅकेज सहा जणांसाठी देण्यात येत आहे. तसेच आपण स्वतःच्या प्लॅन नुसार देखील हे पॅकेज घेऊ शकता अशी माहिती आय. के. बिझनेस सर्व्हिस कडून देण्यात आली आहे.

You cannot copy content of this page