महाविकास आघाडीच्या माध्यमातून माजगाव मध्ये बाईक रॅली…

विक्रांत सावंत यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येत आहे रॅली

⚡सावंतवाडी ता.१६-: माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी रंगली असून, महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचे नेते विक्रांत सावंत यांच्या नेतृत्वाखाली काहीच क्षणात गावातून बाईक रॅली काढण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page