मतदान व मतमोजणी दिवशी आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार
अपर जिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१५-: जिल्हयातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 करीता रविवार दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी व दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्हयातील खाली नमुद केलेले आठवडा बाजार बंद ठेवण्याबाबतचे आदेश निर्गमित करणेत येत आहेत. तसेच सदर दिवशी भरविण्यात येणारे आठवडा बाजार वरील दिवस बदलून…
