आम. नितेश राणे यांचा उद्धव ठाकरे सेनेला वाघेरीत धक्का

शिवसैनिक व शाखाप्रमुखासह अनेजणांनी केला भाजपात प्रवेश

⚡कणकवली ता.१५-: कणकवली तालुक्यातील वाघेरी गावांमध्ये उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते यांनी आम. नितेश राणे यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे शिवसेना पक्षातून भाजप पक्षामध्ये प्रवेश केला.


निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला धक्के मिळत आहे. यावेळी
शिवसेना शाखाप्रमुख सिताराम राजाराम गुरव ,माजी उपसरपंच
वसंत केशव गुरव , ग्रामपंचायत सदस्य गीतांजली गणपत गुरव , उद्योजक गणपत गुरव , सुप्रसिद्ध भजनी बुवा चंद्रकांत सिताराम गुरव शशिकांत सुतार, योगेश नागप, दिगंबर राणे, रंजन मोंडकर, मिलिंद राणे,बबन कदम,समीर कुवळेकर, अजिंक्य गुरव,अक्षय गुरव, रूजेंद्र राणे दिगंबर गुरव, अविनाश गुरव, श्रीधर गुरव, गणेश गुरव, संजय गुरव, मनोज देवगडकर दीपक गुरव चंद्रकांत गुरव, ऋषिकेश गुरव, किमया सत्यवान गुरव, वैशाली विकास गुरव माजी ग्रामपंचायत सदस्य, ममता गुरव सुचिता गुरव वेदिका गुरव गौरी गुरव मयुरी गुरव स्मिता गुरव अश्विनी गुरव, रुंजी गुरव, लक्ष्मी गुरव,प्रभावती गुरव, दर्शना गुरव, सुहासिनी गुरव सुमित्रा कदम, प्रवेश कर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. व विकास कामांच्या बाबत आपण कुठे कमी पडणार नाही याची ग्वाही देखील प्रवेश करताना दिली.
यावेळी आम. नितेश राणे. विद्यमान सरपंच संतोष राणे, भाजप बुथ अध्यक्ष सचिन राणे , महेश पाटील , सत्यवान गुरव, उमेश खेडकर, प्रणय सावंत, मिलिंद राणे व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page