अल निनोच्या पार्श्वभूमीवर नावळे ग्रामसभेत शेतकऱ्यांना खरीप हंगामाबाबत मार्गदर्शन…
⚡वैभववाडी ता.२५-: अल निनोच्या पार्श्वभूमीवर नावळे ग्रामपंचायतने आयोजित केलेल्या ग्रामसभेमध्ये शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये पावसाची अनिमित्त शेतकऱ्यांच्या पेरणीसाठी आवश्यक ती काळजी घ्यावी याची माहिती वैभववाडी तालुका उपकृषी अधिकारी श्रीमती व्ही एस तिरवडे यांनी माहिती दिली.यावेळी सरपंच सोनल गुरव ग्रामपंचायत सदस्य तथा तंटामुक्ती अध्यक्ष संजय शेळके पोलीस पाटील स्नेह शेळके माजी सरपंच संभाजी रावराणे ग्रामपंचायत अधिकारी संभाजी…
