Headlines

ग्रामीण भागातील रस्ते चिखलमय…

जिल्हा बांधकाम विभाग सुशेगात:पालकमंत्र्यांच्या सुचनांकडे दुर्लक्ष.. ⚡कणकवली -ता.२४-: पावसाळा पूर्णपणे सुरू होण्यापूर्वीच ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था चव्हाट्यावर आली आहे. पहिल्याच काही अवकाळी पावसांत ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यांना जोडणारे मार्ग चिखलमय झाले असून, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मात्र, या गंभीर परिस्थितीकडे जिल्हा बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून ‘जिल्हा बांधकाम विभाग सुशेगात’ असल्याचा…

Read Full News

पावशी येथे मासे वाहतूक करणाऱ्या टेम्पोला अपघात…

⚡कुडाळ ता.२४-: मुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची मालिका संपत नाहीये. महामार्गावर पावशी येथील श्री मार्कंडेय मंदीर समोर गोव्याहून रत्नागिरीच्या दिशेने मासे वाहतूक करणाऱ्या टेम्पोला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटलेला टेम्पोने महामार्गालगतच्या संरक्षक लोखंडी रोलिंगला धडक देत, रोलिंग तोडले. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही मात्र टेम्पोचे मोठे नुकसान झाले. तसेच महामार्गाच्या…

Read Full News

मत्स्यविभागामार्फत सागरतीर्थ येथून शिरोडा येथील बेपत्ताचा ड्रोनद्वारे शोध सुरु…

वेंगुर्ला सभापती शंकर घारे यांची घटनास्थळी तातडीने भेट.. ⚡वेंगुर्ला ता.२४-: रविवारी 24 मे रोजी पहाटे 4 वा. अचानक आलेल्या वादळीवाऱ्याने शिरोडा – केरवाडी येथून समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेली मासेमारी बोट बुडाली आहे . यात केरवाडी येथील राजन राघोबा सारंग (४६) हे बेपत्ता झाले आहेत. तर होडीमालक प्रकाश राघोबा सारंग व त्यांचा मुलगा राघोबा प्रकाश सारंग…

Read Full News

वेंगुर्ला शहरात बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे संचलन…

⚡वेंगुर्ला ता.२३-: बुधवार दि. २७ मे रोजी मुस्लीम समाजाचा वर्षातील मोठा उत्सव बकरी ईद साजरा होणार आहे. हा उत्सव शांततेत संपन्न व्हावा, सण कालावधीत शांतता सुव्यवस्था राखावी. मुस्लीम समाजाने तो निर्भय वातावरणांत साजरा करावा. यादृष्टीने जिल्हा पोलीस अधिक्षक मोहन दहिकर यांच्या सुचनेनुसार शहर बाजारपेठ ते मुस्लीम वस्ती व मस्जिद असलेल्या भागात वेंगुर्ला पोलीस स्टेशनमार्फत दंगा-काबू…

Read Full News

वेंगुर्ला उपसभापती सचिन देसाई यांच्या आदेशाचे सा. बां. विभाग अधिकाऱ्यांकडून तंतोतंत पालन ?

⚡वेंगुर्ला ता.२३-: संपूर्ण वेंगुर्ला तालुक्यातील मुख्य रस्ता दुतरफा असलेले धोकादायक दगड -माती त्वरित हटविण्याचे आदेश वेंगुर्ला पंचायत समिती मासिक सभेत उपसभापती सचिन देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला व उपस्थित अधिकाऱ्यांना शुक्रवारी (22 मे ) दिले होते. परंतु याकडे संबंधित विभागाचे अधिकारी यांनी कोणतीही हालचाल केली नसल्याचे स्पष्ट होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी /…

Read Full News

वेंगुर्ला शहरात पुन्हा पेट्रोल डिझेल टंचाईने नागरिक त्रस्त…

सीएनजीसाठी मुख्य रस्त्यावर गर्दीमुळे वाहतूक समस्या कायम.. ⚡वेंगुर्ला ता.२३-: पेट्रोल डिझेलचे दर सलग तिसऱ्यांदा वाढले असतानाच वाहनधारकांना वेंगुर्ला शहरात भटवाडी येथे असलेल्या पेट्रोलपंपावर शुक्रवारपासून पेट्रोल डिझेल साठा संपल्यानेनाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे शासनाच्या कारभाराविरोधात वाहनधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मात्र वेंगुर्ला भटवाडी येथे पॉवर पेट्रोल (120 रुपये दर ) उपलब्ध ठेवण्यात आले आहे….

Read Full News

मोती तलाव पादचारी मार्गाच्या कामाची संजू परबांकडून पाहणी…

⚡सावंतवाडी ता.२३-: पावसाळा तोंडावर असताना येथील पादचारी मार्गाचे काम पूर्णत्वास न आल्याने या कामाची पाहणी माजी नगराध्यक्ष विरोधी नगरसेवक संजू परब यांनी केली. यावेळी फुटपाथवरील सिमेंट पाईप जीर्ण असल्याने त्याठिकाणी योग्य ती खबरदारी घेऊन काम करावे अशी सुचना न.प. बांधकाम अधिकाऱ्यांना त्यांनी केली. यावेळी त्यांच्या सोबत स्थानिक नगरसेवक देव्या सुर्याजी उपस्थित होते. येथील मोती तलाव…

Read Full News

तिरोडा येथील तलाव सुशोभीकरणाचा माजी खासदार विनायक राऊत यांनी घेतला आढावा…

⚡वेंगुर्ले ता.०२-: तिरोडा येथील श्री देवी माऊली मंदिर समोरील पुरातन तलाव सुशोभीकरण व दुरुस्ती कामाचा शुभारंभ माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या हस्ते मागील महिन्यात सुरेंद्र भोसले,सरपंच प्रियांका सावंत,उपसरपंच संदेश केरकर,तिरोडा ग्रामविकास मंडळ,मुंबई अध्यक्ष नामदेव केरकर, माऊली देवस्थान कमिटी अध्यक्ष लक्ष्मण साळगावकर,माजी सरपंच विश्वनाथ आडारकर, ,ग्रामपंचायत सदस्य वृंदावनी गावडे,विश्रांती साळगावकर, पोलीस पाटील लवू रगजी , तंटा…

Read Full News

तिरोडा येथील तलाव सुशोभीकरणाचा माजी खासदार विनायक राऊत यांनी घेतला आढावा…

⚡वेंगुर्ले ता.०२-: तिरोडा येथील श्री देवी माऊली मंदिर समोरील पुरातन तलाव सुशोभीकरण व दुरुस्ती कामाचा शुभारंभ माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या हस्ते मागील महिन्यात सुरेंद्र भोसले,सरपंच प्रियांका सावंत,उपसरपंच संदेश केरकर,तिरोडा ग्रामविकास मंडळ,मुंबई अध्यक्ष नामदेव केरकर, माऊली देवस्थान कमिटी अध्यक्ष लक्ष्मण साळगावकर,माजी सरपंच विश्वनाथ आडारकर, ,ग्रामपंचायत सदस्य वृंदावनी गावडे,विश्रांती साळगावकर, पोलीस पाटील लवू रगजी , तंटा…

Read Full News

कामत नगर–निंबाळकर पीठा परिसरातील रस्ते व गटार जैसे थे …

नगरसेविका अँड नीता सावंत: 15 मे पर्यंत शहर चकाचक करणार म्हणून आश्वासन देणाऱ्या नगराध्यक्षांच काय झालं..? सावंतवाडी : कामत नगर ते निंबाळकर पीठा परिसरातील गटार साफसफाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. गटार तुंबल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून दुर्गंधी व आरोग्याच्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर नीता सावंत यांनी नगरपालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित…

Read Full News

You cannot copy content of this page