मसुरे देऊळवाड्यातील भाजप कार्यकर्त्यांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश
⚡मालवण ता.०३-: मसुरे देऊळवाडा येथील भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी काल आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले शिवसेना हा सर्वांना मान सन्मान देणारा पक्ष आहे, आपण जो आज आमच्यावर विश्वास दाखवून प्रवेश करत आहात पक्षात आपणालाही योग्य तो मानसन्मान या पुढील काळात दिला जाईल. पक्षप्रमुख…
