शहरातील समस्या वाढत असताना”नगरसेवक कुठे गायब झाले…?”
आशिष सुभेदार:रस्ते, पाणी, स्ट्रीट लाईट आणि रखडलेल्या विकासकामांवर आशिष सुभेदार आक्रमक; समस्या न सुटल्यास घागर मोर्चाचा काढणार.. ⚡सावंतवाडी ता.२३-:सावंतवाडी शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्ट्रीट लाईट आणि अन्य नागरी समस्यांवरून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते आशिष सुभेदार यांनी पालिका प्रशासन व सत्ताधारी लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका केली आहे. पाच वर्षांनंतर जनतेने प्रत्येक प्रभागातून नगरसेवक निवडून दिले, मात्र…
