काथ्या उद्योगाचे धडे घेणार ‘एसआरएम’चे ४० विद्यार्थी…
संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा अभिनव उपक्रम:दोन महिन्यांच्या काथ्या प्रशिक्षणाला प्रारंभ.. कुडाळ : येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी दोन महिन्यांच्या काथ्या उद्योग प्रशिक्षणाला सोमवारी उत्साहात प्रारंभ झाला. महाविद्यालयाच्या आयक्यूएसी (IQAC) आणि प्लेसमेंट सेलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कौशल्य विकास प्रशिक्षणात ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.कार्यक्रमाला कॉयर बोर्ड ऑफ इंडिया (प्रादेशिक कार्यालय, कणकवली)चे प्रादेशिक…
