मुक्या पिल्लांना दिला तळवणेकर यांनी आसरा…
⚡सावंतवाडी ता.१५-: शहरात जेलच्यामागे झुडुपात अज्ञाताने कुत्र्याची सहा छोटी पिल्ले सोडून दिल्यानंतर ही पिल्ले भुकेने विव्हळत होती. याची माहिती श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश तळवणेकर यांना समजताच त्यांनी तात्काळ या पिल्लांना दुकानातील दुध पाजून त्यांची भूक भागविली. त्यानंतर या पिलांसाठी खास पिंजरा करुन बेवारस कुत्र्यांसाठी देवदूत असलेल्या चराठा निधी सावंत यांच्याकडे कुत्र्याच्या या…
