ग्रामपंचायत मध्ये बायोमेट्रिक प्रणाली कार्यरत करा…

मनसेची मागणी:लवकरच कार्यवाही करण्यात येईल,गटविकास अधिकाऱ्यांचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन.. ⚡सावंतवाडी ता.२५-: तालुक्यामध्ये ग्रामपंचायत मध्ये बायोमेट्रिक प्रणाली कार्यरत करण्यात यावी अशी मागणी आज मनसेच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्याकडे केली लवकरच संदर्भात कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन यावेळी गटविकास अधिकारी श्री नाईक यांनी दिले. तर ग्रामपंचायत मध्ये नागरिकांची सनद लावणे वंदन करत करा त्याचप्रमाणे इमारत…

Read More

आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त किशोर कदम यांचा कलमठ ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार…

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षण पुरस्कार ओसरगाव शाळा क्रमांक १ चे शिक्षक किशोर देवू कदम यांना प्राप्त झाला. आज कलमठ ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. किशोर कदम सर हे गावाच्या प्रत्येक सामाजिक कामात सहकार्य असते,उत्तम वक्ते, लेखक असून उपक्रमशील शिक्षक म्हणून कदम सर परिचित आहेत. यावर्षीचा सिंधुदूर्ग जिल्हापरिषदेचा आदर्श शिक्षक…

Read More

आरोंदा येथे बोट हाऊस सुरू करू असे सांगून चार वेळा पाहणी करून केसरकरांनी जनतेला फसवलं…

रुपेश राऊळ: निवडणुका आल्या की केसरकर वेगवेगळे उद्योगपती मतदारसंघात आणतात.. ⚡सावंतवाडी ता.२५-: केसरकर यांनी अरोंदा येथे बोट हाऊस सुरू करू असे सांगून तब्बल चार वेळा पाहणी केली त्यासाठी खर्च केला तेवढा देखील त्यांनी निधी सुद्धा प्रकल्प त्या ठिकाणी त्यांनी उभारला नाही यावरून केवळ निवडणुका आल्या की लोकांची दिशाभूल करायची आणि त्यानंतर त्यावर पाठ फिरवायची असे…

Read More

प्रश्नमंजूषा स्पर्धेत दिशा गांवकर-रक्षिता रेडकर आणि दुर्वा गांवकर-रिशिता बोवलेकर प्रथम…!

⚡वेंगुर्ला ता.२५-: स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा‘ हा स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त २४ सप्टेंबर रोजी नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृहात दोन गटात घेण्यात आलेल्या ‘स्वच्छता प्रश्नमंजूषा‘ स्पर्धेत दिशा गावकर व रक्षिता रेडकर तसेच दुर्वा गांवकर व रिशिता बोवलेकर या जोडीने प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्याधिकारी परितोष कंकाळ, जिल्हा नियोजन…

Read More

ग्लोबल रक्तदातेतर्फे मालवणात १ रोजी रक्तदान शिबीर व आदर्श रक्तदाता पुरस्कार सोहळा…

मालवण (प्रतिनिधी) राष्ट्रीय स्‍वैच्छिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून ग्लोबल रक्तदाते मालवण यांच्या वतीने रक्तदान शिबीर व आदर्श रक्तदाता पुरस्कार सोहळा मंगळवार दि. १ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत मामा वरेरकर सभागृह मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी देहादान आणि नेत्रदान संकल्प मोहीम याविषयी मार्गदर्शन व नाव नोंदणी ही करण्यात येणार आहे….

Read More

सडूरे तांबळघाटी येथील चिमाबाई बाबू बोडेकर यांचे वृद्धापकाळाने निधन…

वैभववाडी प्रतिनिधीसडूरे तांबळघाटी येथील ज्येष्ठ नागरिक कै चिमाबाई बाबू बोडेकर वय वर्षे 86 यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले त्यांच्यावर तेथील मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात दोन मुलगे सहा मुली सुना जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Read More

चला होवू जागतिक वारसा नामांकनाचे साक्षीदार अंतर्गत सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता कार्यक्रम संपन्न…!

वैभववाडी प्रतिनिधीछत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश आणि त्यांचे संवर्धन व संगोपन करण्याच्या अनुषंगाने युनेस्कोचे पथक ऑक्टोबर महिन्यात या किल्यांना भेट देणार आहे.महाराष्ट्रातील अकरा किल्ले आणि तामिळनाडूतील एक अशा एकूण बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश होण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग या दोन किल्ल्यांचा समावेश आहे.महाराष्ट्र…

Read More

सावंतवाडी तालुका काँग्रेसकडून बी.एम.संदीप देशराजमीना यांचे इन्सुलीत जंगी स्वागत…!

⚡सावंतवाडी ता.२५-: काँग्रेसचे राष्ट्रीय नेते बी.एम. संदीप व देशराजमीना यांचे सावंतवाडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या नेतृत्वाखाली जल्लोषात इन्सुली खामदेव नाका येथे स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अजिंक्य देसाई, जिल्हाअध्यक्ष इर्शाद शेख, जिल्हा कार्याध्यक्ष विलास गावडे, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष विधाता सावंत, जिल्हा सरचिटणीस रवींद्र महापसेकर, अमोल सावंत, सावंतवाडी शहर अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर,…

Read More

माजी आमदार परशुराम उपरकर यांनी घेतले खवळे महागणपतीचे सपत्नीक दर्शन…!

देवगड : माजी आमदार परशुराम उपरकर यांनी देवगड तालुक्यातील खवळे महागणपतीचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पत्नी प्रणाली उपरकर, प्रणव उपरकर, संतोष सावंत, सूर्यकांत खवळे अक्षय खवळे, हेमंत उपरकर, वैभव काणेकर आदि उपस्थित होते.

Read More

जनतेमध्ये केसरकरांची नाराजी उघड, त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित…

रुपेश राऊळ: तर काहीजण जनतेच्या हिताचे चांगले उपक्रम घेतायत,.. ⚡सावंतवाडी ता.२५-: मतदार संघात दीपक केसरकर यांच्या बाबत मतदारांमध्ये असलेली नाराजी ही उघडपणे आम्हाला संवाद यात्रेमध्ये दिसून आली आहे, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत केसरकर यांचा पराभव हा निश्चित आहे,असा दावा रुपेश राऊळ यांनी आज इथे केला.दरम्यान निवडणूक आली की मंत्री दीपक केसरकर यांचे उद्योगपती मतदारसंघात येतात. मागच्या…

Read More
You cannot copy content of this page