आमदार नितेश राणे यांनी देवगड फणसे गावात उबाठा ला दिला धक्का…

कणकवली : देवगड तालुक्यातील फणसे मधील उबाठाचे कार्यकर्ते दीपक गावकर, संतोष गावकर, उमेश गावकर, विनोद गावकर, आनंद राणे यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे फणसे गावातील ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे.

यावेळी आमदार नितेश राणे,बाळा खडपे, अमोल तेली, संजय बोंबडी, अंकुश टुकरुल,आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page