संजू परब व अजय गोंदावळे यांनी केले स्वागत: शहरातील विविध समस्यांबाबत वेधले लक्ष..
⚡सावंतवाडी ता.०९-: नवनिर्वाचित रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी आज सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या संपर्क कार्याला भेट दिली.
यावेळी संजू परब व शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. दरम्यान शहरातील असलेल्या विविध समस्या श्री परब यांनी यावेळी राणें यांचे लक्ष वेधले.
यावेळी माजी नगरसेवक आनंद नेवगी, माजी नगरसेवक मनोज नाईक, सत्यवान बांदेकर, सचिन साटेलकर, विनोद सावंत, हेमंत बांदेकर, आदी यावेळी उपस्थित होते
