क्रांती दिनानिमित्त हुतात्मा कोयंडे स्मारक येथे महसूल कडून मानवंदना…

मालवण दि प्रतिनिधी
क्रातीदिनानिमित्ताने आचरा ता. मालवण येथे हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे स्मारक येथे महसूल प्रशासनाकडून आचरा मंडल अधिकारी अजय परब यांनी पुष्पचक्र अर्पण करुन मानवंदना देण्यात आली.

यावेळी तलाठी संतोष जाधव कोतवाल गिरीश घाडी पो.पाटील जगंनाथ जोशी तसेच मनिष चव्हाण आशु पेडणेकर आदिसह आचरा ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page