पुण्यातील दरोडेखरांना आंबोलीत पकडले…

⚡सावंतवाडी ता.०३-: पुणे हिंजवडी येथे सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकून पळालेले चोरीतील तीन आरोपी आंबोली पोलीसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पकडले असून त्यांना सावंतवाडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले.दरम्यान त्यांच्याकडून दोन रिव्हॉल्व्हर आणि जीवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.

आंबोली पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई, हवालदार सुमित पिळणकर,पोलिस दिपक शिंदे, पो . अभिजित कांबळे प्रवीण सापळे , आबा पिरणकर , उत्तम नार्वेकर,अमोल धुरी ,प्रशांत धुमाळे,आणि स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना शिताफीने पकडले

You cannot copy content of this page