सावंतवाडी तालुक्यात आज नऊ रुग्ण सापडले…

*💫सावंतवाडी दि.०३-:* सावंतवाडी तालुक्यातील आज नवीन ९ रुग्ण सापडले असून, शहरात ४ तर ग्रामीण भागात ५ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page