राष्ट्रवादी नगरसेवक अबिद नाईक यांनी घेतली कोरोना लस…

*💫कणकवली दि.०३-:* सिंधुदुर्ग राष्ट्रवादी चे नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी कोरोना ची कोविड शील्ड लस आज कणकवली येथे डॉ नागवेकर हॉस्पिटल येथे घेतली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 45 वर्षा पुढील सर्व जनतेने कोविड शील्ड लस घ्यावी जेणेकरून करोनाचा वाढता संसर्ग टालता येईल असे आव्हाहन अबिद नाईक यांनी केले

You cannot copy content of this page