माजगाव सरपंचाच आमरण उपोषणला संजू परब यांनी भेट देत दिला पाठिंबा…

⚡सावंतवाडी ता.०२-: माजगाव सारख्या महत्त्वाच्या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी हे पद गेल्या एक वर्षापासुन रिक्त आहे. याचा ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजासह गावाच्या विकास कामावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे याबाबत आज सावंतवाडी पंचायत समिती कार्यालयासमोर माजगाव सरपंच डॉ अर्चना सावंत, उपसरपंच संतोष वजरे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी आमरण उपोषण छेडले आहे.दरम्यान उपोषणाला माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला आहे.दरम्यान याबाबत

अनेक वेळा संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधून तसेच ओरोस येथे उपोषणही छेडूनही दुर्लक्ष करण्यात आल्याच आरोप ही सौ सरपंच यांनी केला आहे.

You cannot copy content of this page