कणकवली तालुका काॅंग्रेसकडून राजीव गांधींना अभिवादन…

कणकवली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त कणकवली तालुका राष्ट्रीय काॅग्रेसतर्फे अभिवादन केले. यावेळी तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, उपाध्यक्ष प्रदीपकुमार जाधव, सरचिटणीस प्रवीण वरुणकर, संजय राणे, विनायक मेस्त्री, शहराध्यक्ष अजय मोरये, महेश तेली, आयशा सय्यद, कमलाकर तांबे, गजानन मोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अपर्ण करून अभिवादन केले. यावेळी प्रदीप मांजरेकर, विनायक मेस्त्री, प्रवीण वरूणकर यांनी मनोगते व्यक्त केली.

You cannot copy content of this page