रान डुक्करासाठी लावलेल्या विजेच्या फासकिने घेतला पिता-पुत्राचा जीव…

आणखी एक गंभीर:कविलकाटे बाव येथील हृदय हेलावणारी घटना:पोलिस घटनास्थळी

*💫कुडाळ दि.२९* येथील कविलकाटे बाव परिसरात डुक्करासाठी लावण्यात आलेल्या विजेच्या फासाचा शॉक लागून वडील आणि मुलगा जागीच ठार झाले असून, एकजण गंभीर जख्मी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. वडील आणि मुलगा दोघेही शेतातील नाचणीला पाणी लावण्यासाठी गेले असता ही घटना घडली आहे.

You cannot copy content of this page