विनायक राऊत यांच्या विजयासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न करणार…

काँग्रेसच्या बैठकीत निर्णय; डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन…*

⚡सावंतवाडी,ता.१४: लोकसभा निवडणुकीत कोणतेही मतभेद न बाळगता महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना विजयी करण्यासाठी एकमताने सर्व स्तरांवर प्रयत्न करण्याचा एकमुखी ठराव सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या बैठकीत आज घेण्यात आला आहे

You cannot copy content of this page