दीपक केसरकरांनी केले जंगी स्वागत: आमच्यात वैचारिक वाद होते;मात्र वैयक्तिक वाद नाही.
⚡सावंतवाडी ता.१४-: तब्बल पंधरा वर्षांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केसरकर यांच्या कार्यालयाला भेट दिली असून यावेळी केसरकर यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. भविष्यात आम्ही विकासासाठी एकत्र असू असा शब्द श्री राणें यांनी केसरकर यांच्या उपस्थितीत दिला.
दरम्यान आमचे वैचारिक वाद होते मात्र वैयक्तिक वाद कोणते नसून आम्ही एकमेकांना भेटायचे असो असे श्री यावेळी म्हणाले.
