*💫ओरोस दि.२३-:* कुडाळ तालुका डंपर चालक मालक संघटनेने आज माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची भेट घेत , डंपर चालक मालक संघटनेच्या असलेल्या मागण्या बाबतचे निवेदन दिले आहे. यावेळी आमदार नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद गटनेते रणजित देसाई आदी उपस्थित होते.
कुडाळ डंपर चालक मालक संघटनेचे नारायण राणेंना निवेदन
