वेंगुर्ल्याची जबाबदारी प्रविण वायंगणकरांकडे..
सावंतवाडी,ता.०४: येथील भाजपाच्या युवा मोर्चा पदाधिकार्यांची निवड आज जाहीर करण्यात आली. यात आंबोली मंडल अध्यक्षपदी कोलगाव सरपंच संतोष राऊळ, तर वेंगुर्ला मंडल अध्यक्षपदी प्रणव वायंगणकर यांची निवड करण्यात आली आहे.
