⚡सावंतवाडी ता.०५-: सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सर्विसमन असोशिएजन संचलित सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली यंदा २० या वर्धापन दिन साजरा करत आहे. या निमिताने रविवार दि.10 डिमेवर २०२१ रोजी भां जिल्लास्तरीय मीथॉन स्पर्धा मावंतवाडी येथे आयोजित करण्यात आहे.
यामध्ये पुरुष (खुला गट) – २१ किमी, मुले (वय १४ ते १७ गट) १९ किमी, मुने (१४ बालील गट) भोली तलावास तीन हे-या, मुली (खुला गट) किमी, मुली (१४ गालील गट) मोती तलावास तीन के-या, बुने मुली (१० वर्षाखालील गट)- मोती तलायाम एक फेरी, जेष्ठ नागरीक (५० वर्षावरील) मोती तत्रावास दोन फे-या अजा प्रकारे सहभागी होऊ शकतील. बीथीन स्पर्धेची जगन्नाथराव भोगते उदपान पेवून पहाटे ०६.०० वाजता मुण्यात होईल. मीचीन स्पर्धा विजेत्यांना आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आलेली आहेत. सदर स्पर्धा सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सर्जितमन अगोजिएजनचे दिवंगत अध्यक्ष पी. एफ. डॉन्टस पांच्या म्यूलीस अर्पण करण्यात येत आहे.
इच्छुक स्पर्धकानी आपानी नोदणी ९४२०११५५१८/७८२२९४२०८१ या कमाकावर करावी. जिल्हयातील होतकरू धावपटूंनी या स्पर्धेत वहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन संस्थेचे सचिन श्री सुनिल राऊळ यांनी केले आहे.
