कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनची 18 रोजी सभा…

⚡कणकवली ता.१६-: कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनचे कार्यकारणीची सभा शनिवार 18 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी ठीक 10.30 वा. संस्थेच्या पेन्शनर भवन, कलमठ येथे कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

सभेत पेन्शन संबंधात पेन्शन संबंधात महत्त्वाच्या कामकाजावर व.सदस्यांच्या /सभासदांच्या मागणीवर, सूचनावर चर्चा होणार आहे .तरी कार्यकारणीचे सदस्य यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सिताराम उर्फ दादा कुडतरकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page