दीपक केसरकर मित्र मंडळाच्या वतीने 14 नोव्हेंबरला सांज पाडव्याचे आयोजन…

सावंतवाडी
दीपक केसरकर मित्र मंडळ यांच्या वतीने 14 नोव्हेंबरला संध्याकाळी साडेसाह वाजता सांज पाडव्याचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी स्वर निनाद प्रस्तुत सत्यम शिवम सुंदरम हिंदी मराठी गीतांची मैफिल जगन्नाथराव भोसले उद्यान येथे होणार आहे यावेळी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवावी असे आवाहन केसरकर मित्र मंडळ कडून करण्यात आले आहे

You cannot copy content of this page