सावंतवाडी-मळगाव घोडेमुख तिठा येथे अवैध दारू वाहतूक प्रकरणी एकावर कारवाई

बांदा राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई; 5 लाख 10 हजारचा मुद्देमाल जप्त..

⚡बांदा ता.२७-: सावंतवाडी-मळगाव रोड घोडमुख तिठा मौजे ,पेंडूर येथे अवैधरित्या गोवा दारूची वाहतूक करताना इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाने स्विफ्ट कारवर कारवाई करत त्याच्याकडून 2 लाख 40 हजार किमतीच्या दारूसह दोन लाख 70 हजार किमतीची चार चाकी वाहन असे एकूण मिळून 5 लाख 10 हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.यात एकाला ताब्यात घेऊन विविध कलमानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page