रेडी येथील अपंग निराधार दत्ताराम साळगावकर यांचा विशाल परब यांच्याकडून आर्थिक मदत…

वेगुर्ले
रेडी गावातळेवाडी येथील अपंग आणी निराधार ग्रामस्थ दत्ताराम जगन्नाथ साळगावकर व त्यांचा पत्नीस भाजपाचे युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांची आर्थिक मदत केली.

यावेळी रेडी गावाचे सरपंच रामसिंग राणे,प्रथमेश कामत, समाजिक कार्यकर्ते सागर राणे,दीपक राणे,आबा राणे उपस्थित होते. श्री दत्ताराम साळगावकर व पत्नीने श्री परब यांचे आभार व्यक्त केले.

You cannot copy content of this page