*नागरिकांची बघण्यासाठी गर्दी*
*💫सावंतवाडी दि.०५-:* आज संध्याकाळी मोती तलावात पाण मांजर दिसून आले असून, बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. मोती तलावात पाण मांजरांचा सुळसुळाट वाढला आहे.