*💫सावंतवाडी दि.०५-:* बेकायदेशीरपणे गुटखा वाहतूक केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला न्यायलयाने १० मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी सरकारी पक्षातर्फे अँड. परमाज यांनी काम पाहिले तर आरोपींच्या वतीने अँड सुहेब डींगणकर यांनी काम पाहिले आहे.
*गुटखा वाहतूक करणाऱ्या आरोपीस १० मार्च पर्यंत पोलीस कोठडी*
