*💫मालवण दि.२८-:* मालवण कांदाळगाव येथील देवालय परिसरात मुंबई हुन आलेली आराम बस पार्किंग करत असताना आराम बसच्या चाका खाली सापडून क्लिनर चा जागीच मृत्य झाला.ही घटना रविवारी सकाळी 8.45 वाजता घडली. मुंबई हुन मालवण कांदाळगाव येथे आरामबस आल्यानंतर ती देवालय परिसरातील मोकळ्या जागेत पार्किंग करत असताना बस च्या मागे असलेल्या क्लिनर चा बस च्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला.
कांदाळगाव देवालय परिसरात प्रवासी बस खाली चिरडून एकाचा मृत्यू….
