अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी सावंतवाडी न्यायालयाने दोघांची निर्दोष मुक्तता

⚡सावंतवाडी ता.२७-: अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी सावंतवाडी न्यायालयाने दोघांची निर्दोष मुक्तता केली आहे. मुबारक इस्माईल खतीब (रा. कोल्हापुर), सलीम शरफुद्दीन कापडी (रा. मलकापुर) अशी त्यांची नावे आहे. याकामी अ‍ॅड. परिमल नाईक, संदिप निंबाळकर, रविंद्र कंग्राळकर, सर्वेश कोठावळे यांनी काम पाहिले.

You cannot copy content of this page