*💫वेंगुर्ला दि.२३-:* कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणि शासकीय आदेशामुळे वेंगुर्ला तालुका सेवानिवृत्त कर्मचारी असोसिएशनची गुरुवार २५ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेली वार्षिक सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आली आहे. तरी सर्व सभासदांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व कमिटी सदस्यांनी केले आहे.
वेंगुर्ला तालुका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची वार्षिक सभा रद्द…
