वेंगुर्ला प्रतिनिधी : वेंगुर्ला-गाडीअड्डा येथील श्री देव तांबळेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव उद्या २४ फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे..यानिमित्त केळी, नारळ ठेवणे तसेच रात्री पार्सेकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. भाविकांनी जत्रोत्सवाला उपस्थित रहावे, असे आवाहन देवस्थानतर्फे केले आहे.
वेंगुर्ले येथील तांबळेश्वर जत्रोत्सव उद्या
