अमित सामंत; अन्यथा रस्त्यावर उतरून डंपर वाहतूक रोखणार
⚡कुडाळ ता.२०-: अनधिकृत सुरू असलेले वाळू डंपर वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून डंपर वाहतूक रोखणार असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज येथे दिला
दरम्यान डंपर वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण दिवसान दिवस वाढत आहेत प्रशासन मात्र हे सर्व निप्पटूपाने बघत आहे या अपघातांच्या मालिकेतून प्रशासन आणखीन किती जणांचे बळी जाण्याची वाट पाहणारे असा सवाल ही श्री.सावंत यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
