राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सावंतवाडीत शिवजयंती साजरी….

*💫सावंतवाडी दि.१९-:* सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उभाबाजार येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, दर्शना बाबर देसाई, देवा टेमकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page