सावंतवाडीतील राजा शिवाजी चौक मित्रमंडळाला सैनिक नागरी पतसंस्थेकडून आर्थिक सहाय्य

⚡सावंतवाडी ता.२१-: येथील राजा शिवाजी चौक मित्रमंडळाला सैनिक नागरी पतसंस्थेने आर्थिक सहाय्य केले असून, गेल्या वर्षभरात या मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रम राबवत गोर गरीब जनतेसह शालेय मुलांना मदत केली आहे. त्यांचे कार्य पाहून हे आर्थिक सहाय्य पतसंस्थेकडून करण्यात आले आहे.

यावेळी सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर व्हाईट चेअरमन चंद्रकांत शिरसाठ बँकेचे सीईओ सुनील राऊळ माजी नगरसेवक सुरेश भोगटे मंडळा अध्यक्ष बंटी माटेकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते

You cannot copy content of this page