जंगली जनावरांपासून होणाऱ्या नुकसानीबाबत अधिवेशनात आवाज उठवा

विरोधी पक्षनेते अजित पवार यांना अर्चना घारे परब यांचे निवेदन

⚡सावंतवाडी ता.२१-: सावंतवाडी मतदारसंघातील दोडामार्ग, चौकुल,आंबोली या परिसरात हत्ती, गवेरडे, माकड, केलडी, डुक्कर इत्यादी जंगली प्राण्यापासून शेतक-यांच्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या नुकसान भरपाई व यावर उपाययोजना करण्यासाठी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडण्याबाबत अर्चना घारे यांचे विरोधीपक्षनेते अजितदादा पवार यांची भेट घेत निवेदन दिले आहे.

You cannot copy content of this page