⚡सावंतवाडी ता.२१-: घराच्या शेजारीच असलेल्या डबक्यात पडून न्हावेली येथील पेद्र फर्नांडिस(57) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी न्हावेली परिसरात घडली.
दरम्यान माहिती मिळताच घटनास्थळी सावंतवाडी पोलीस दाखल होत पंचनामा करून याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.
